Social Activity
15 आँगस्ट स्वातंत्र्यदिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त रॅली (Secondary School and Junior College, Bhilawadi)

भिलवडी  August 15,2022

   15 आँगस्ट स्वातंत्र्यदिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा विश्वास चितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त गावातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.