News 
    सेकंडरी स्कुलच्या विद्यार्थीची राज्यपाल पुरस्कारांसाठी निवड ( Secondary School and Junior College, Bhilawadi )

    Posted On March 19,2020

      

    स्काउट गाईड राज्यपाल पुरस्कारासाठी निवड. Details:   भारत स्काऊट आणि गाईड च्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यपाल पुरस्कारासाठी सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

    सेकंडरी स्कुलच्या विद्यार्थीची राज्यपाल पुरस्कारांसाठी निवड